शिवाजी विद्यापीठाने ( यू .जी .सी नमुना अभ्यासक्रमानुसार )तयार
केलेल्या व जून ,२०२० पासून सेमिस्टर पद्धतीनुसार अमलात आलेल्या नवीन बी . ए . भाग
तीन, इतिहास, सेमिस्टर ५,
इतिहास पेपर क्र .११,
इतिहासाचे सिद्धांत ( HISTORY : ITS THEORY )
डॉ. कोळसेकर एम. एस ( इतिहास विभाग प्रमूख)
अनुक्रमणिका (नवीन अभ्यासक्रम )
१. इतिहास : व्याख्या आणि व्याप्ती ( History : Definition and Scope)
* प्रास्ताविक * इतिहास व्याख्या , व्याप्ती आणि स्वरूप* इतिहासाचे प्रकार *आंतरशाखीय दृष्टिकोण विद्यापीठीय स्वरूपाचे
प्रश्न
२. ऐतिहासिक माहितीचे संपादन ( Acquisition of Historical Data )
* प्रास्ताविक * साधने स्वरूप आणि प्रकार * माहिती संकलनाच्या पद्धती
* चिकित्सक परीक्षण पद्धती विद्यापीठीय स्वरूपाचे प्रश्न .
३. इतिहासलेखन आणि सादरीकरण
( Process of Presenting and Writing
History )
* प्रास्ताविक * ऐतिहासिक संशोधनाचे टप्पे / पायन्या * माहितीचे
विश्लेषण व अन्वयार्थ * सादरीकरण *विद्यापीठीय स्वरूपाचे प्रश्न .
४. इतिहासलेखन पद्धती ( Methods of History Writing )
* प्रास्ताविक * टिपणे काढणे * तळटीपा व शेवटच्या टीपा * सूची , परिशिष्टे व संदर्भग्रंथ
No comments:
Post a Comment